मन Get link Facebook X Pinterest Email Other Apps - June 04, 2020 मन धुंद वाऱ्या सवे उडते क्षितिजावरमन पाखरू होऊन देते नभास अलिगणपाहण्या मनाचे चाळे जीव होतो आतुरनकळत तू माझ्या अवती भासतोपाहुनी मग मला गाली हसतोकधी कळणार मी तुला याची वाट पाहतो-kitkat Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
Comments
Post a Comment